Ganpati Stotra Lyrics marathi – श्री गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra Lyrics
https://www.youtube.com/watch?v=C7aWF8X6sD0
Ganpati Stotra Lyrics

Ganpati Stotra Lyrics marathi (गणपती स्तोत्र )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥

 
ओम गं गणपतये नमः
ओम गं गणपतये नमः
ओम गं गणपतये नमः
ओम गं गणपतये नमः 

प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥

नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥

देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥

नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥

॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥

Also Read: हेची येळ देवा नका – Hechi Yel Deva Naka Lyrics Marathi – Fatteshikast

Nakhwa lyrics Marathi -नाखवा – Keval Walanj

Nakhwa lyrics
Nakhwa lyrics

Nakhwa lyrics in marathi sung by Keval Walanj, Sadhana Kakatkar. Nakhwa song lyrics written by Sachin Ramchandra Ambat.

Nakhwa lyrics marathi(नाखवा)

दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला,

चल जाव दोघ तिथं राहवाला,

दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला,

चल जाव दोघ तिथं राहवाला चल जाव

दोघ तिथं राहवाला सागरांन माझे संग फिरवला

चल जाव दोघ तिथं राहवाला

सागरांन माझे संग फिरवला

माझी तू नखावीन मी तुझा नाखवा

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला,

माझी तू नखावीन मी तुझा नाखवा सोबल

यो जोडा कोली वाऱ्यात आपला पिरामाचा

उधान सागराला आयलाय ओढ

लागलीया मला भरतीची,

किनारी भिडतान लाटेव लाटा,

आस आता तुझ्या माझ्या पिरतीची,

नौका आपले पिरमाची ये दर्यानं बघ

कसं डोलतंय तुझे माझे पिरमाची चर्चा

कोलीवार्यात बघ रंगतय जाऊ जोड्यानं

मग बंदराला सजनी पूनवचा चांद गो

बघावला पूनवचा चांद गो बघावला सागरानं

माझेसंगं फिरावला माझी तू नखावीन मी

तुझा नाखवा सोबल यो जोडा कोली वाऱ्यात

आपला रंगली राजा अशी ,

मी तुजे रंगानी सजलाय बघ ह्यो कोलीवारा,

आपले पिरमाचे रूपानी कंदी नेशील तू मला ,

माजे सासरचे घरी (२)

नेईन तुला मी अशी सजवून सजनी मग

जाऊ दोघं तिथं रहावला मग जाऊ दोघं

तिथं रहावला सागरानं माझेसंग फिरावला

मी तूझी नाखवीनं तू माझा नाखवा ….

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला

माझी तू नाखवीन मी तुझा नाखवा

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला..

Also Read: Dori Tutt Gaiyaan Lyrics –डोरी टूट गैयाँ – Rekha Bhardwaj gunjan saxena

Satrangi Rani Lyrics marathi- सतरंगी राणी – Pravin Koli

Satrangi Rani Lyrics

Satrangi Rani Lyrics in marathi sung by Dhruvan Moorthy. Satrangi Rani song Lyrics written by Pravin Koli. Satrangi Rani Lyrics marathi (सतरंगी राणी) सतरंगी राणी माझी ग तूमाझ्या नजरेनं भरलीस तूसतरंगी राणी माझी ग तूमाझ्या नजरेनं भरलीस तूकधी होणार माझी जानूदिल होतो माझा बेकाबूकधी होणार माझी जानूदिल होतो माझा बेकाबू सतरंगी राणी माझी ग तूमाझ्या …

Read more

Tu Fakt Tu Lyrics-Shahezad Maniyar & Trisha Pawar

Tu Fakt Tu Lyrics

Tu Fakt Tu Lyrics in marathi sung by Priyani Pradip Pagare & Sandip Thatsinger. Tu Fakt Tu song Lyrics written by Tejas Dilip Paraspatki. Tu Fakt Tu Lyrics marathi(तू फक्त तू) गुंतला श्वास केवळ गंध दरवळू लागला वीनीले बंध धुक्याने, मनी छंद हा शहारला   गुंतला श्वास केवळ गंध दरवळू लागला वीनीले बंध धुक्याने, मनी …

Read more

Bebhan Lyrics बेभान – Sonali Salunke & Shoaib Khatib

Bebhan Lyrics

Bebhan Lyrics in marathi sung by Pritesh Matakali. Bebhan song Lyrics written by Pavan Lamb. Bebhan Lyrics marathi(बेभान) बेभान असेमाझे मन झालेस्पर्श होता तुझाहरवुनी गेले बेभान असेमाझे मन झालेस्पर्श होता तुझाहरवुनी गेले सांगू कसेआज मन माझे सांगू कसेआज मन माझेश्वासं मध्ये गुंतू दे तेरे जिस्म पे मुझे तू आजथोडा ठेहर ने तो दे तेरे जिस्म …

Read more

Bedhund Me lyrics – Vicky – Mohit

Bedhund Me lyrics

Bedhund Me lyrics in marathi sung by Vicky. Bedhund Me song lyrics written by Vicky. music label tips marathi. Bedhund Me lyrics marathi(बेधुंद मी) बेधुंद मी वाऱ्या सवेबघ चाललो तुझ्या कडेभारावूनी मज टाकतीजादू तुझ्या डोळ्यातले वेड्या मना थांबना, माझे जरा ऐकणानादावला तु कसाबेधुंद मी वाऱ्या सवेबघ चाललो तुझ्या कडेभारावूनी मज टाकतीजादू तुझ्या डोळ्यातले वळणावरी तुला …

Read more

Barsaat Aali lyrics – Kshitija Ghosalkar & Akshay Patil

Barsaat Aali lyrics

Barsaat Aali lyrics in marathi sung by Mangesh Borgaonkar & Mrunmai Bhide. Barsaat Aali song lyrics written by Sanket Mestri & Siddhartha Chitale. Barsaat Aali lyrics marathi(बरसात आली) श्वास गंधाळला धुंधला असा प्रेमाची ही आस मोहळली भास धुंद लावला भार ला असा  भास धुंद लावला भार ला असा प्रेमाची ही ओढ बावरली नभावर दाटती जरी …

Read more

Dev Maza Malhari lyrics – Saksham Sonawane Sangram Jadhav

Dev Maza Malhari lyrics

Dev maza malhari lyrics in marathi sung by Saksham Sonawane. Dev maza malhari song lyrics written by Shilpa Jadhav. Dev Maza Malhari lyrics marathi (देव माझा मल्हारी) देव माझा मल्हारीश्वास माझा मल्हारीमाय माझी मल्हारीबाप माझा मल्हारी  किरपा त्याची आम्हावरी सदानंदाचा येळकोटयेळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोटयेळकोट येळकोट जयमल्हार माय असे तो बाप असे तो भक्तांचा कैवारी असे …

Read more

Kahani Majhi lyrics – Sanju Rathod, Anamika Mehra

Kahani Majhi lyrics - Sanju Rathod, Anamika Mehra

Kahani Majhi lyrics in marathi sung by Sanju Rathod, Anamika Mehra. Kahani Majhi song lyrics written by Sanju Rathod. music label Everest Marathi. Kahani Majhi lyrics marathi(कहाणी माझी ) कधी ऐकशील का ग कहाणी माझी?मी राजा तुझा ग,तू राणी माझी.. काही नको देवा मला,बारीकस हसू दे,सपणात येऊ दे तिला,तीच मला दिसू दे,कळलेच नाही कधी तिच्यामंधी …

Read more

Tu Ashi lyrics – Keval Walanj Kunal Devalkar

Tu Ashi lyrics

Tu Ashi lyrics in marathi sung by Keval Jaywant Walanj. Tu Ashi song lyrics written by Sushant Rajendra Bapardekar, Vipul Narendra Shivalkar. music label Tips Marathi. Tu Ashi lyrics marathi (तु अशी) तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझींसाथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनीदूर का भासे हा प्रितीचा …

Read more