Nadkhula lyrics – Nilesh Bhagwan Neha Pathan

Nadkhula lyrics

Nadkhula lyrics in marathi sung by Dipesh Rasal. Nadkhula song lyrics written by Sachin Ramchandra Ambat. music label Video Palace.

Nadkhula lyrics marathi

तू स्वप्न परिशी,
भासे तू मला,
तू वाटे हवीशी,
साथ तुझी सदा

असर हा तुझ्या प्रीतीचा,
राही ना मी माझा,
बहरून आली हि जिंदगी,
साज नवा हा तुझा,

तूझ्या येण्याने गवसला अर्थ नवा,
सावरुन मन झाले नादखुळा,
तूझ्या येण्याने गवसला अर्थ नवा
सावरुन मन झालं नादखुळा

अशी सोबती तू असताना,
नवी स्वप्न मी जगताना,
वाटे मला, भासे मला,
स्वर्ग नवा,
ह्या वेड्या मनाला,
तू समजून घेना ,
तुझी आस, लागे सदा,
तुझ्या रुपान उमलाला चांद नवा ,
सावरून मन झालं नादखुळा

अशी तू समोरी नसताना,
तरी तू मनी असताना
छळते मला, सलते मला,
दुरी सदा,
या माझ्या सुरांना,
तू उमजून घेना,
तुझ्याविन , अधुरा अता ,
तुझ्या प्रेमान बहरला राग नवा ,
सावरून मनं झालं नादखुळा…
तुझ्या येण्याने गवसला अर्थ नवा,
सावरून मनं झालं नादखुळा