Swapnatlya lyrics- स्वप्नातल्या- Aarya Ambekar

Swapnatlya lyrics

Swapnatlya lyrics in marathi sung by Aarya Ambekar. Swapnatlya song lyrics written by Jaya Chavan.

Swapnatlya lyrics marathi(स्वप्नातल्या)

स्वप्नातल्या दुनियेतुनी सतत्यात तू येशील का?
हळुवार चाहूल पावलांची तुझ्या कानी तू भरशील का? II १ II

मन हे फसले, उगीच रुसले
फुगूनी बसले, वाटेवरी
न काही समजे, न काही उमजे,
वाट पाही मन वेडे तुझे
साथ तुझी, देण्या सदा आतुर झाले, मन हे माझे

स्वप्नातल्या दुनियेतुनी सतत्यात तू येशील का? II २ II

रंग सारे, धुंद वारे, खुणावती हे इशारे
मोकळ्या रानी साद घाली, शोधी शोधी तुला रे
रंग सारे, धुंद वारे, खुणावती हे इशारे
मोकळ्या रानी साद घाली, शोधी शोधी तुला रे
येण्या तुझ्या, वाटेकडे, खिळले खिळले क्षण हे सारे

स्वप्नातल्या दुनियेतुनी सतत्यात तू येशील का? II ३ II

अनोळखी अनोळखी वाटे वाटे जग हे सारे
रमून मी तुझ्यासवे, जगेन हे जीवन न्यारे
आतुर मी, होण्या तुझी, पाऊल चाले शोधी तुला रे

स्वप्नातल्या दुनियेतून सतत्यात तू येशील का? II ४ II

मन हे फसले, उगीच रुसले
फुगूनी बसले, वाटेवरी
न काही समजे, न काही उमजे,
वाट पाही मन वेडे तुझे
साथ तुझी, देण्या सदा आतुर झाले, मन हे माझे

स्वप्नातल्या दुनियेतून सतत्यात तू येशील का? II ५ II

Also Read: Sayonee Title Track lyrics- सैयोनी- Arijit Singh