Mazach Pahije Lyrics- माझाच पाहिजे- Doctor Doctor Parth Bhalerao

Mazach Pahije lyrics

Mazach Pahije lyrics in marathi from movie doctor doctor sung by Kaustubh Gaikwad & Vaibhav Londhe. Mazach Pahije song lyrics written by Vaibhav Londhe & Rahul Suryawanshi.

Mazach Pahije lyrics marathi(माझाच पाहिजे)

लग्नामधी हिला डॉल्बी नको हिला बॅण्डबाजाचं पाहिजे

लग्नामधी हिला डॉल्बी नको हिला बॅण्डबाजाचं पाहिजे
लस्सी नको म्हणती गोळा नको हिला माझाच पाहिजे
लय मॉडिफाइड जगणं हीच हे वागणं असं हो हाय भन्नाट
हिचा हाय-फाय तोरा रंग बी गोरा फॅशन लय जबराट
फिराया जाताना रिक्षा नको म्हणती ओलाच पाहिजे
फिराया जाताना रिक्षा नको म्हणती ओलाच पाहिजे
लस्सी नको म्हणती गोळा नको हिला माझाच पाहिजे

बायको याची दाखवते tantrum याला कोणीतरी सांगा
लग्नानंतर रेसिन्गचा घोडा पण वडीत असतोय टांगा
कसा व्हनार माझं लगीन झाल्यावर कोणास ठाऊक काय
हिला सादसूद आता काही पटना हिचा मोकार खर्च हाय
पोरांना शिकाया ZP नको शाळा इंग्लिश पाहिजे
हिच्या पोरांना शिकाया ZP नको शाळा इंग्लिश पाहिजे
लस्सी नको म्हणती गोळा नको हिला माझाच पाहिजे

हिला माझाच पाहिजे
हिला बॅण्डबाजाचं पाहिजे
हिला माझाच पाहिजे
हिला बॅण्डबाजाचं पाहिजे
हिला माझाच पाहिजे
हिला बॅण्डबाजाचं पाहिजे

Also Read: Taaron Ke Shehar Lyrics – तारों के शहर – Neha Kakkar, Jubin Nautiyal