Nakhwa lyrics Marathi -नाखवा – Keval Walanj

Nakhwa lyrics

Nakhwa lyrics in marathi sung by Keval Walanj, Sadhana Kakatkar. Nakhwa song lyrics written by Sachin Ramchandra Ambat.

Nakhwa lyrics marathi(नाखवा)

दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला,

चल जाव दोघ तिथं राहवाला,

दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला,

चल जाव दोघ तिथं राहवाला चल जाव

दोघ तिथं राहवाला सागरांन माझे संग फिरवला

चल जाव दोघ तिथं राहवाला

सागरांन माझे संग फिरवला

माझी तू नखावीन मी तुझा नाखवा

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला,

माझी तू नखावीन मी तुझा नाखवा सोबल

यो जोडा कोली वाऱ्यात आपला पिरामाचा

उधान सागराला आयलाय ओढ

लागलीया मला भरतीची,

किनारी भिडतान लाटेव लाटा,

आस आता तुझ्या माझ्या पिरतीची,

नौका आपले पिरमाची ये दर्यानं बघ

कसं डोलतंय तुझे माझे पिरमाची चर्चा

कोलीवार्यात बघ रंगतय जाऊ जोड्यानं

मग बंदराला सजनी पूनवचा चांद गो

बघावला पूनवचा चांद गो बघावला सागरानं

माझेसंगं फिरावला माझी तू नखावीन मी

तुझा नाखवा सोबल यो जोडा कोली वाऱ्यात

आपला रंगली राजा अशी ,

मी तुजे रंगानी सजलाय बघ ह्यो कोलीवारा,

आपले पिरमाचे रूपानी कंदी नेशील तू मला ,

माजे सासरचे घरी (२)

नेईन तुला मी अशी सजवून सजनी मग

जाऊ दोघं तिथं रहावला मग जाऊ दोघं

तिथं रहावला सागरानं माझेसंग फिरावला

मी तूझी नाखवीनं तू माझा नाखवा ….

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला

माझी तू नाखवीन मी तुझा नाखवा

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला..

Also Read: Dori Tutt Gaiyaan Lyrics –डोरी टूट गैयाँ – Rekha Bhardwaj gunjan saxena