Barsaat Aali lyrics – Kshitija Ghosalkar & Akshay Patil

Barsaat Aali song lyrics

Barsaat Aali lyrics in marathi sung by Mangesh Borgaonkar & Mrunmai Bhide. Barsaat Aali song lyrics written by Sanket Mestri & Siddhartha Chitale.

Barsaat Aali lyrics marathi(बरसात आली)

श्वास गंधाळला धुंधला असा प्रेमाची ही आस मोहळली

भास धुंद लावला भार ला असा  भास धुंद लावला भार ला असा

प्रेमाची ही ओढ बावरली

नभावर दाटती जरी मग बरसती

प्रेमाच्या सरींची बरसात आली

बरसात आली

नभावर दाटती जरी मग बरसती

प्रेमाच्या सरींची बरसात आली

 

ऊन सावली चे नात अनोखे वार्‍यासवे मग झुकते मन बावरे

मातीचे है ओले इशारे गंध आसवे उमटती पावले

ओळखीचे स्पर्श सारे खरे की भासणारे

डोक्यातही हे शोधती तुझीच वाट वारी

वार्‍यासवे येशी मन चिंब करशील

प्रेमाच्या सरींची बरसात आली

बरसात आली

 

ऋतू हा अधीर झाला दोघात मोहून गेला

खुलता कळी चा आधार झाला बेभान झाला किनारा

चाटे सर बिलगून म्हणाला तुझा स्पर्श हा असा

तू थांब अशी मनधुंद करशील प्रेमाच्या सरींची

बरसात आली बरसात आली

बरसात आली बरसात आली

Also Read: Ishq Hua Re lyrics marathi – Sonu Nigam & Bela Shende