Tujhi Yaari lyrics – Suresh Iyer & Anuja Ghadge

Tujhi Yaari lyrics

tujhi yaari lyrics in marathi sung by Suresh Iyer & Anuja Ghadge. tujhi yaari song lyrics written by Nandlal Pogade & Sagar Kaner. music label Zee Music Marathi.

Tujhi Yaari lyrics marathi(तुझी यारी)

हाती हात घेण्यासाठी किती वाट पाहत होतो 

तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होतो 

हाती हात घेण्यासाठी किती वाट पाहत होतो 

तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होते 

सारी रात्र सारत होतो 

तुझी यारी किती प्यारी 

तुझी यारी

तुझी यारी किती प्यारी 

तुझी यारी

भिजलो मी या पावसात हि 

बेधुंध होऊनि तुझ्यासाठी 

रोज बघते मी वाट रे तुझी 

या एकट्या क्षणी घेण्यासाठी 

तू हसते जग हसते 

तू रुसते मन रुसते 

तुला बघण्यासाठी आतुर मी असते 

हाती हात घेण्यासाठी किती वाट पाहत होतो 

तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होतो

सारी रात्र सारत होतो

तुझी यारी किती प्यारी 

तुझी यारी

तुझी यारी किती प्यारी 

तुझी यारी

Also Read : Kareena Aali lyrics Marathi – basta

Leave a comment