Tuzya vina lyrics marathi – neighbours avdhut gupte

Tuzya vina lyrics

Tuzya vina lyrics marathi from movie neighbours sung by Avadhoot Gupte. Tuzya vina song lyrics written by Mangesh Kangane.

Tuzya vina lyrics marathi (तुझ्या विना )

चाहूल कुणाची का छळते मला 

येणे कुणाचे का सलते मला 

सोपे उखाणे का अवघड असे 

नेहमीचे रस्ते का हसते  पुन्हा 

सारे जुने ते यावे आता पुन्हा 

पुन्हा पुन्हा बेभान मी बावरा 

दे सहारा 

तुझ्या विना तुझ्या विना

तुझ्या विना का शोधू किनारे 

तुझ्या विना तुझ्या विना

का वाहू दे वारे 

 

कधी रुसला धीर हा जीव वेडा सजीव झाला 

कधी झुरला सरीत हा प्रीत वेडा वळीव  झाला 

असे व्हिलनाचे काठ हि दूर दूर 

दारी विरहाची नाचते हुर हूर 

कधी थांबले ते श्वास हि क्षणभर तीळतीळ तुटते मन 

येना तू दे दिलासे नवे देना तू ते सुखाचे दुवे 

तुझ्या विना तुझ्या विना

तुझ्या विना का शोधू किनारे 

तुझ्या विना तुझ्या विना

का वाहू दे वारे 

Also Read: Luk Luk Tara lyrics Marathi English – neighbours