Asa Haath Haati Lyrics in Marathi from movie AB Aani CD sung by Mekhala Khadikar. Jeevanacha Sohala song Lyrics written by Vaibhav Joshi.
Asa Haath Haati Lyrics in Marathi
असा हात हाती असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
उन्हांनी धुक्याला असे आत घ्यावे
नभाने धरेला उराशी धरावे
असा गंध ल्यावा ऋतुनि फुलांचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
नभाने धरेला उराशी धरावे
असा गंध ल्यावा ऋतुनि फुलांचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
असे रंग रंगात मिसळून जावे
नटे उरावे मी पण सरावे
जणू पावलांना लळा सावलीचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
नटे उरावे मी पण सरावे
जणू पावलांना लळा सावलीचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
असा हात हाती असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा दिलासा मनाचा
Also Read: Jeevanacha Sohala Lyrics in Marathi – AB Aani CD