Navasa Ishara lyrics in Marathi – नवासा इशारा -Bonus 2020

Navasa Ishara lyrics in Marathi from movie bonus sung by Rohan Pradhan & Shreya Ghoshal. Navasa Ishara song lyrics written by Manndar Cholkar. music label zee music Marathi.

Navasa Ishara lyrics

Navasa Ishara lyrics in Marathi (नवासा इशारा )

मी पाहताना तुला कळले नव्याने मला 

धागा मनाचा असा हळुवार मी जोडला 

भेटू पुन्हा हरवू पुन्हा शोधू त्या खुणांना पुन्हा 

नवासा इशारा हवासा इशारा 

मन मोही इशारा तुझा 

 

नकळत कधीतरी नेहमीच्या वाटेवरी 

वेगळे वेड लागते 

हुरहूर मनातली तुझ्यामाझ्या मनातली 

ओढ हि गोड वाटते 

 

सांगू पुन्हा ऐकू पुन्हा समजू पुन्हा 

या क्षणांना 

नवासा इशारा हवासा इशारा 

मन मोही इशारा तुझा

नवासा इशारा हवासा इशारा 

मन मोही इशारा तुझा

 

भिरभिर वाऱ्यावरी झरझर आल्या सरी 

थेम्ब थेंब प्रेम वेचते 

अलगद मिठी मध्ये हात घे हातामध्ये 

बोलूदे नजर बोलूदे 

रंगू पुन्हा बिलगू पुन्हा सावल्यांना 

नवासा इशारा हवासा इशारा 

मन मोही इशारा तुझा

नवासा इशारा हवासा इशारा 

मन मोही इशारा तुझा

Also Read: Tu ye Saathiya lyrics in Marathi – तु ये साथीया