Pravas Lyrics Marathi from latest Marathi movie Pravas sung by Sonu Nigam. Music is given by Sulaiman Pravas reprise lyrics written by Guru Thakur. Music Label is Zee Music Marathi.
- Song – Prawaas
- Singer – Sonu Nigam
- Music – Salim – Sulaiman
- Lyricist – Guru Thakur
- Arrangers/Programmers – Salim Merchant, Sulaiman Merchant & Raj Pandit
Pravas Lyrics Marathi( प्रवास )
कुणा ना टळला
कुणा न कळला
जगण्याचा हा अवघड घाट कुणी ना जाणे
वळणानंतर कुठे नेमकी सरते वाट
प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास
थकते पाऊल शिणती डोळे
रंग हि विरती आशेचे पंगडीच्या वाटेवरती
मन हळवे झुंबर काचेचे
हो सावल्याहि सरतात सुखाच्या
जाणणार किती हा कळेना
प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास
हवा वाटतो कधी ना मिळतो प्रेम जिव्हाळा ना सहवास
अश्या क्षणाला असे सोबती गुदमरणारा केवळ श्वास
प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास
Also Read: प्रवास – Pravas reprise Lyrics Marathi Shreya Ghoshal