Maunatuni lyrics marathi sung by Hrishikesh Kamerkar & Deepali Sathe. Maunatuni song lyrics written by Ashwini Shende . music label zee music marathi
Maunatuni lyrics marathi (मौनातुनी )
मौनातुनी आपुल्या गुणगुणते चांदणे
तुझे माझे रेशमी सोबत हे वाहणे
मौनातुनी आपुल्या गुणगुणते चांदणे
तुझे माझे रेशमी सोबत हे वाहणे
दिशात आता आ …..
दिशात आता तुझे नि माझे सूर हे
मिठीत यावे सुखावलेले नूर हे
तुझे नि माझे जुळून येति नवेसे दुवे
सारे काही हवे हवे तुझ्यास वे
हवे हवे तुझ्यास वे
विरघळते मी इथे तुझे ओल्या त्या खुणा
विरघळते मी इथे तुझे ओल्या त्या खुणा
हसण्याच्या चांदण्या उतरून येई पुन्हा
विरून गेले आ …..
विरून गेले धुके जरासे वावरे आभाळ दाटे
अन पाऊस होती पाखरे
कालचा अंधार पुसती आजचे हे दिवे
सारे काही हवे हवे तुझ्यास वे
हवे हवे तुझ्यास वे
वाळवाची सर तुझी वाळवाची सर तुझी
मला थोडे वाहू दे
वाळवाची सर तुझी वाळवाची सर तुझी
मला थोडे वाहू दे
नात्यांचे रंग हे जवळुनी पाहू दे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी आतुर झाली पावले
तुही करावी ओली सुगंधी आर्जवे
सारे काही हवे कावे तुझ्यास वे
हवे कावे तुझ्यास वे
Also Read: नाद करा – Naad Kara Lyrics in Marathi English Dhurala 2019