Allad Hullad Mana lyrics marathi – अल्लड हुल्लड मना – Tattad 2020

allad hullad mana song lyrics marathi from movie tattad sung by Sonu Nigam. allad hullad mana lyrics written by Sanjay Navgire. music label is Zee music Marathi.

allad hullad mana song lyrics
allad hullad mana song lyrics

Allad Hullad Mana lyrics marathi(अल्लड हुल्लड मना )

allad hullad mana song lyrics

अल्लड हुल्लड मना

सावर जरा ऎक ना

अल्लड हुल्लड मना

सावर जरा ऎक ना

कधी मिठीची आस

चाहूल तुझी खास

मनी तुझाच भास का ??

येडं येडुल मन

तुझ्या विनाही सून

आतुर खुळ मन का ??

अल्लड हुल्लड मनाला…..

 

तुझ्या सोबतीचा आसरा

तुझ्या संगतीचा निवारा

पाकूळला जीव बावरा

तुझ्यावीण अधुरा उणा

भरल्या शिवारी यातना जिव्हारी

आगळी खुमारी बंधन

भरतो जुळुनी उरतो मरुनी

लागल्या अंतरीला खुणा

आहुरा दाटे मनी

कशी हि आणीबाणी

अधीर उरी भावना

 

तुझ्यात अर्क सारा

तुझ्या थारी किनारा

तुझाच स्वर्ग या मना

अल्लड हुल्लड मना…

 

खुल्यावानी भिरभिरलं मोहरला कधी झरलं

तुझ्या आठवाच चांदणं पांघरून मन भरल

सावरू कसा मी आवरू कसा मी भरला उरात चांदवा 

झिंगल्या सुरात दंगल्या उरात रंगल्या भरात भावना

तुझ्या खुशीत जीन तुझ्याच सोबतीनं झूलूदे अंबरी झुला

वाहीन सार तुला राहीन सोबतीला 

सुखाची सर स्पंदना 

अल्लड हुल्लड मना

सावर जरा ऎक ना

Also Read: Karaar Premache lyrics Marathi – करार प्रेमाचे – Makeup 2020